कोकणातली हापूस आंब्याची, वेंगुर्ला काजूची, संकरित आणि देशी नारळाची रोपे मिळणारी "समर्थ" नर्सरी

Описание к видео कोकणातली हापूस आंब्याची, वेंगुर्ला काजूची, संकरित आणि देशी नारळाची रोपे मिळणारी "समर्थ" नर्सरी

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते शिरगाव येथील समर्थ नर्सरीला आणि तेथे जाऊन पाहणार आहोत ते हापूस आंब्याची, केसर आंब्याची, नारळाची, काजूची रोप किती किंमतीला मिळतात. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #nursery #alphonsomango #devgadhapus

For more information
Samarth Nursery
Shirgav , Devgad
9764769100



follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке