Abhalmaya | Celebrating 23 Years | Classics | Ep 05 |

Описание к видео Abhalmaya | Celebrating 23 Years | Classics | Ep 05 |

#abhalmaya #zeemarathi #sukanyamone #manojjoshi #sanjaymone

या भागाविषयी :
'आभाळमाया' ही खाजगी उपग्रह वाहिनीवर सुरु झालेली पहिली मराठी दैनंदिन मालिका... चौकटीच्या बाहेर पडून एक वेगळी गोष्ट मांडू पाहणारे कथानक आणि त्याला श्रवणीय शीर्षक गीताची जोड इथपासून सुरु झालेला या मालिकेचा प्रवास थक्क करणारा आहे. याच बरोबरीने उत्तम दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम अभिनय ही सुद्धा या मालिकेची बलस्थानं म्हणायला हवीत. या मालिकेला प्रसारित होऊन नुकतीच २३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांशी गप्पा मारल्या. गप्पांदरम्यान काही जुने प्रसंग आठवून कधी एकच हशा पिकला तर कधी जुन्या आठवणी काढताना अलगद पापण्यांच्या कडा ओलावल्या. या 'हार्ट टू हार्ट' गप्पांचा भाग आम्ही आपल्या भेटीस आणला आहे. हा भाग नक्की पाहा आणि आपला अभिप्राय comment box मध्ये नोंदवायला विसरू नका. हा भाग आवडला तर आपल्या लोकांसोबत नक्की शेअर करा.

सहभाग :
वैजयंती आपटे (निर्माती)
अच्युत वझे (कथा - निर्माता)
सुकन्या मोने (अभिनेत्री)
मुग्धा गोडबोले (अभिनेत्री)
संजय मोने (अभिनेता)
मनोज जोशी (अभिनेता)

सूत्रसंचालक : प्रसाद भारदे

संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे

प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.) ‪@avadhuthembade8677‬

विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर

आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील

आर्ट असिस्टंट : रवींद्र साळवे

छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर

कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडिया अँड फिल्मस

लाईट्स अँड ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स

रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद

केशभूषा : सुप्रिया तांबे

संकलन : सुमंत वैद्य

पार्श्वगायन : नेहा सिन्हा

ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : रेवती पोंक्षे

गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर

बेस्ट बॉईज : अलीम, अफझल

लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद

लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ

स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : मुंबादेवी, लोअर परळ
प्रकाश उपहारगृह, दादर
फूड ऑल
मेनलॅन्ड चायना , पॅलेडियम, लोअर परळ
थिओब्रोमा

लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)

प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
___________________________________

खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.

१. झोका (२००१) -    • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft ...  

२. उंच माझा झोका -    • Uncha Maza Zoka | Classics | Ep 14 | ...  

३. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) -    • Julun Yeti Reshimgathi | Classics | E...  

४. प्रपंच -    • Prapanch | Celebrating 24 Years | Cla...  

५. दिल दोस्ती दुनियादारी -    • Dil Dosti Duniyadari | Classics | Ep ...  

६. श्रीयुत गंगाधर टिपरे -    • Shriyut Gangadhar Tipre | Celebrating...  

७. या सुखांनो या -    • Ya Sukhano Ya | Tribute to late Vikra...  

८. वादळवाट -    • Vadalvaat | Celebrating 20 Years | Cl...  

९. अवंतिका (भाग १) -    • Avantika | Celebrating 22 Years | Cla...  

१०. अग्निहोत्र -    • Agnihotra | Celebrating 14 Years | Cl...  

___________________________________________________


आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२

सूचना :
आभाळमाया या मालिकेच्या शीर्षक गीताचे सर्व हक्क झी मराठी वाहिनीकडे अबाधित आहेत.
गीत : आभाळमाया (झी मराठी)
मूळ संगीतकार : अशोक पत्की
मूळ गीतकार : मंगेश कुळकर्णी
मूळ पार्श्वगायन : देवकी पंडित
Reprise version गायन : नेहा सिन्हा



#zeemarathiserial #oldisgold #mugdhagodbole #vinayapte #mandardevasthali #achyutvaze #vaijayantiapte #umeshkamat #ankushchaudhari #harshadakhanvilkar #sanjayjadhav #priyabapat #swarangimarathe #samiragujar #paritelang #akanksha #anushka #chngi #sudhajoshi #sharadjoshi #mumbai #pune #nashik #ashokpatki #devakipandit #mangeshkulkarni #abhalmayatitlesong #titlesong #abhalmaya #aabhalmay

Комментарии

Информация по комментариям в разработке