खिम्याच्या गोळ्यांचा पुलाव | Chicken Keema Pulao | Recipe in marathi |

Описание к видео खिम्याच्या गोळ्यांचा पुलाव | Chicken Keema Pulao | Recipe in marathi |

आज पर्यंत खिम्यापासून तयार केलेल्या अनेक गोष्टी तुम्ही पहिल्या असतील पण खिम्याच्या गोळ्यांपासून तयार केलेला पुलाव तुम्ही कधी केला आहे का ? तुमच्यासाठी खास घेऊन आलॊ आहोत खिम्याच्या गोळ्यांपासून तयार केलेला पुलाव. नक्की घरी बनवा आणि कसा झाला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा..
.
साहित्य -

१ किलो चिकन खिमा, पाऊण किलो बासमती तांदूळ, ५ कांदे उभे कापलेले, १ वाटी ओलं खोबरं, १ वाटी सुकं खोबरं, पाव कप आलं लसणाची पेस्ट
.
२ चमचे धने, ८/ १० मिरी, ५/६ लवंग, २ मसाला वेलची, २ हिरव्या वेलच्या, ३ तामलपत्र, ४ खरंगटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, पाव वाटी कापलेली कोथंबीर
.
१ वाटी बिर्याणी मसाला, १ फेटलेलं अंड, १ वाटी मक्याच्या दाण्याचं पीठ, १ वाटी साजूक तूप
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM.
.
#keemarecipe
.
#keemabiryani

Комментарии

Информация по комментариям в разработке