शेती व्यवसायामध्ये महिलांनी येण्याची गरज | खास श्रद्धा ढवण - ढोरमले यांच्यासोबत

Описание к видео शेती व्यवसायामध्ये महिलांनी येण्याची गरज | खास श्रद्धा ढवण - ढोरमले यांच्यासोबत

नमस्कार मंडळी,
आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांशी खांद्याला खांदा लावून काम करतात असं म्हटलं जातं... पण कधी विचार केलाय की जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचा विचार केला जातो तेव्हा शेतकरी महिला डोळ्यासमोर न येता शेतकरी पुरुष हाच डोळ्यासमोर येतो.. पण खरंतर शेतीमध्ये सुद्धा स्त्रियांचा तितकाच सहभाग असतो जेवढा पुरुषांचा असतो... आणि जेव्हा एखादी स्त्री पूर्णपणे शेतीपूरक व्यवसाय करते तेव्हा त्या शेतीपूरक व्यवसायाला कसं महत्त्व प्राप्त होतं याबाबतीत अनेक जण अनभिज्ञ असल्याचं दिसतं.. काय महिलांसाठी शेती व्यवसाय दूध व्यवसाय करिअर म्हणून बघण्याचा पर्याय असू शकतो? या व्यवसायात महिलांनी येण्याचा कसा उपयोग होऊ शकतो? चला अशाच महिलेला विचारू ज्या महिलेने शेतीपूरक व्यवसाय केला आणि जी आज यामध्येच कोट्यावधींची उलाढाल करतीये... पाहूया काय म्हणत आहेत कृषीकन्या श्रद्धा ढवण स्त्रियांनी स्वीकारलेल्या शेती पूरकव्यवसाया बद्दल..
व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा..!`
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
https://nitinprakashan.com/shop/best-...

खास अतिथि: श्रद्धा ढवण - ढोरमले
----------------------------------------------------------------------------
नवीन मराठी किडा टी-शर्ट -
https://kidebaj.com

वावर आहे तर पावर आहे टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/vavar-ah...

जाळ अन धूर संगटच टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/aaal-an-...

काय नॉर्मल माणूस वाटलो का टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/kay-norm...

वारली टोट बॅग -
https://kidebaj.com/products/warli-de...

पेट (डॉग) टोट बॅग -
https://kidebaj.com/products/pet-desi...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
2:15 - शेती आणि शेतीपूरक व्यवसाय
6:38 - महिला आणि दुग्धव्यवसाय
9:18 - दुधातली भेसळ
12:52 - महिलांचं शेतीपूरक व्यवसायात योगदान
14:51 - महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा.
युट्युब
   / vaicharikkida  
फेसबुक
  / vaicharikkida  
इंस्टाग्राम
  / vaicharikkida  
ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
   / @marathikida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
स्थान सौजन्य: सीसी अँड को, औंध, पुणे
https://maps.app.goo.gl/U2jAqzt4WAU9r...

चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: विशाल सरकटे

संकल्पना आणि दिग्दर्शन : सूरज खटावकर

मुखचित्र: अनुया देशपांडे

#vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #prespective #milk #business #adulterated #fake #real #food #health #career #male #female #husbandwife #agriculture #money

Комментарии

Информация по комментариям в разработке