Uddhav Thackeray : ठाण्यात लाडकी बहीणवर टीका करताना उद्धव ठाकरे कॉंग्रेसबद्दल काय म्हणाले?

Описание к видео Uddhav Thackeray : ठाण्यात लाडकी बहीणवर टीका करताना उद्धव ठाकरे कॉंग्रेसबद्दल काय म्हणाले?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#uddhavthackeray #congress #ladkibahinyojana
उद्धव ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा पार पडली. या सभे दरम्यान मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. याचबरोबर लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला घेरलं. उद्धव ठाकरेंनी यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाचा किस्सा सांगितला.



Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке