नियमित भरतीद्वारे कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचा प्रयत्न |मुंबई | DCM Devendra Fadnavis

Описание к видео नियमित भरतीद्वारे कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचा प्रयत्न |मुंबई | DCM Devendra Fadnavis

नियमित भरतीद्वारे कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचा प्रयत्न | मुंबई | DCM Devendra Fadnavis
(विधानपरिषद प्रश्नोत्तरे । गुरुवार, दि. 4 जुलै 2024)

00:0 - कंत्राटी कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत

00:24 - कंत्राटी कर्मचार्‍यांचा पगार आता थेट त्यांच्या खात्यामध्ये
कामगारांकडून खात्यातील पैसे कंत्राटदार मागत असल्यास त्यावर कारवाई. कंत्राटी कामगारांना कंत्राटदारामार्फत घेणे अनिवार्य परंतु त्यांना थेट भर्तीमध्ये अधिकचे गुण देऊन लाभ देण्याचा प्रयत्न. 5 वर्ष काम केल्यास थेट भर्तीमध्ये एकूण 10 गुण अधिकचे देण्याची तरतूद. या प्रक्रियेस अजून पारदर्शक करण्याच्या सूचनांचे राज्य सरकार मार्फत स्वागत.

02:08 - कंत्राटी कर्मचार्‍यांसाठी हरियाणा कृतीबंधानुसार तरतुदी करण्याबाबत

02:32 - कंत्राटी कामगारांच्या हरियाणा कृतीबंधातील तरतुदींचा राज्यशासनामार्फत आधीपासून अवलंब परंतु कंत्राटी कामगारांना अधिकचे गुण दिल्याने मागील काळात विरोध.

03:47 - कंत्राटी कामगारांना ठराविक काळापुरते कामावर घेण्याबाबत

04:55 - "कामगारांच्या हिताचे जे असेल ते करण्याचा प्रयत्न" - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऊर्जा विभागाच्या भर्तीमध्ये कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न. ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांच्या कामामध्ये तफावत असल्याने कर्मचार्‍यांच्या किमान वेतनामध्ये आणि भत्त्यामध्ये फरक. कामगार आयुक्तांना ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांचे किमान वेतनाचे दर निश्चित करण्याचे निर्देश.

07:56 - भत्त्याच्या माध्यमातून ऊर्जा विभागाच्या कंत्राटी कामगारांच्या कल्याणाबाबत..

08:18 - किमान वेतन अधिनियम 1948 नुसार ऊर्जा विभागाच्या कामगारांना किमान वेतन
फॅक्टरी अॅक्ट नुसार किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत स्वातंत्र्य अनुसूचीत उद्योग म्हणून किमान वितण निश्चित करण्याची महानिर्मितीच्या कर्मचार्‍यांची मागणी. महानिर्मिती कंपनीमध्ये सुमारे 62% भत्ते. ऊर्जा विभागाची बॅलेन्स शिट देखील सुदृढ राहण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे गरजेचे.

11:14 - स्वातंत्र्य अनुसूचीत उद्योग म्हणून महानिर्मितीमध्ये किमान वेतन निश्चित करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम ठरवण्याबाबत.

11:27 - स्वातंत्र्य अनुसूचीत उद्योग म्हणून महानिर्मितीमध्ये किमान वितण निश्चित करण्यासंदर्भात येत्या 4 महिन्यांमध्ये राज्य शासन निर्णय देणार.


#MonsoonSession2024 #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Комментарии

Информация по комментариям в разработке