महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे कांचनताई आणि अमृताताई यांनी औक्षवण केले

Описание к видео महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे कांचनताई आणि अमृताताई यांनी औक्षवण केले

नागपूर:-


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप-महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांचे कांचनताई गडकरी आणि अमृता फडणवीस यांनी औक्षवाण केले व शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीचा विजय होईल, असा मला विश्वास आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке