1. किलोच्या प्रमाणात बिना पाकाचे "मेथीचे लाडू" /20 औषधी गुणधर्मांचा वापर!

Описание к видео 1. किलोच्या प्रमाणात बिना पाकाचे "मेथीचे लाडू" /20 औषधी गुणधर्मांचा वापर!

मेथी लाडू चे साहित्य व प्रमाण
100 ग्रॅम सुके खोबरे
100 ग्रॅम खारीक पावडर
50 ग्रॅम मेथी
50 ग्रॅम अक्रोड
50 ग्रॅम बदाम
50 ग्रॅम काजू
50 ग्रॅम हळीम
50 ग्रॅम डिंक (आवडत असल्यास 100 ग्रॅम डिंक वापरला तरीही चालेल)
50 ग्रॅम मखाने
५० ग्रॅम जवस
50 ग्रॅम गोडांबी
50 ग्रॅम मगज
250 ग्रॅम गूळ
250 ग्रॅम तूप
आवडीप्रमाणे पिस्ता चे काप
एक मोठा चमचा खसखस
एक चमचा सुंठ पावडर
एक चमचा वेलची पावडर
अर्धा चमचा जायफळ
अर्धा चमचा हळद

Комментарии

Информация по комментариям в разработке