साखरपुडा समारंभ💍Mahesh & Prajakta Engagement Ceremony❣️Marathi Ring Ceremony😍

Описание к видео साखरपुडा समारंभ💍Mahesh & Prajakta Engagement Ceremony❣️Marathi Ring Ceremony😍

पत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न 'पक्के' करण्यासाठी साखरपुडा हा विधी करतात. पूर्वी या विधीला 'कुंकू लावणे' म्हणत. अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्त्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक विधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता चार नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच्या पित्याकडे जातो व आपल्या मुलासाठी त्यांच्या कन्येला विवाहाची मागणी घालतो त्यानंतर लगेच साखरपुडा हा विधी केला जातो. वरपिता मुलीला कुंकू लावून साडी-चोळी व नारळ देतो आणि या शुभप्रसंगी तोंड गोड करण्यासाठी साखर देतो. म्हणून या विधीला 'साखरपुडा' असे नाव प्राप्त झाले आणि

#ringceremony #engegment #sakharpuda

Follow me on instagram :- https://instagram.com/smiley_thackera...

Комментарии

Информация по комментариям в разработке