कृषी पर्यटन धोरण व कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी / सौ. सुप्रिया करमरकर-दातार

Описание к видео कृषी पर्यटन धोरण व कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी / सौ. सुप्रिया करमरकर-दातार

महाराष्ट्र शासनाचे कृषी पर्यटन धोरण व त्यातील ठळक बाबी, कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी बंधनकारक व ऐच्छिक बाबी, इतर विभागाकडील आवश्यक परवानग्या, प्रशिक्षण व विपणन, शासनाकडून मिळणारे लाभ इत्यादी.

सहभाग:
सौ. सुप्रिया करमरकर-दातार
उप संचालिका, पर्यटन संचालनालय, पुणे

सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.

Комментарии

Информация по комментариям в разработке