दोन वेळा आरक्षण देऊनसुद्धा फडणवीस खलनायक का? - वास्तव 🔥 बाळासाहेब सराटे। GCD YT

Описание к видео दोन वेळा आरक्षण देऊनसुद्धा फडणवीस खलनायक का? - वास्तव 🔥 बाळासाहेब सराटे। GCD YT

ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी

आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द

आमच्याशी संपर्क कसा कराल?

सोबत काम करायचं असेल तर :
[email protected] या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.

#marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

Комментарии

Информация по комментариям в разработке