मळईकरांची शिमग्याची धुळवड आणि सांगता

Описание к видео मळईकरांची शिमग्याची धुळवड आणि सांगता

आज आपण पाहणार आहोत देवगड तालुक्यातील श्री देव मांडकरी ग्रामस्थ सेवा मंडळ मळई शिमगोत्सवाची सांगता व धुळवड


#malai #holi #shimga #kokan #devgad #devbhoomi #parshuram #bhumi #shimgotsav #kokan #devotional #faag


Keywords:

Shimga
Malai Shimga
Holi Devgad
Shimgousav
Konkanatil Shimga
Shimga Parampara
Devbhoomi Devotional


देवाचा गड देवगड - Registered ®️

आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.


YouTube -    / @devacha.gad.devgad  

Instagram -   / devacha_gad_devgad_official  

Twitter -   / devachagaddvgad  

आमचे व्हिडिओ

   • श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिर ये...  

   • श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिरामध...  

   • देवगड तालुक्यातील दाभोळे गावचे प्रसिद...  

   • रॅायल मराठा या शाॅपमध्ये प्रत्येक कपड...  

Copyright disclaimer

under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.

Комментарии

Информация по комментариям в разработке