1/2 किलो मैद्याचे भरपूर लेअर्स असणारे खुसखुशीत शंकरपाळे | शंकरपाळे रेसिपी | Shankarpale Recipe

Описание к видео 1/2 किलो मैद्याचे भरपूर लेअर्स असणारे खुसखुशीत शंकरपाळे | शंकरपाळे रेसिपी | Shankarpale Recipe

1/2 किलो मैद्याचे भरपूर लेअर्स असणारे खुसखुशीत शंकरपाळे | शंकरपाळे रेसिपी | Shankarpale Recipe in marathi


दिवाळी फराळ मधील सर्वात पहिली बनवली जाते शंकरपाळी, फक्त दिवाळी मध्येच नव्हे तर इतर वेळी सुद्धा चहा सोबत खाण्यासाठी एक परफेक्ट indian sweet snack recipe म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी. ½ किलो मैदयाची शंकरपाळी, 1 किलो मैदयाची शंकरपाळी अश्या प्रमाणात आपण शक्यतो शंकरपाळी बनवतो. आज आपण ½ किलो मैदा वापरुन तुपाचे आणि इतर अचूक प्रमाण घेऊन अगदी खुसखुशीत भरपूर लेयर्स सुटलेली तेलात न विरघळणारी गोड शंकरपाळी बनवतोय.

*साहित्य -
मैदा 1/2 किलो (3 कप)
तूप 125 ml (3/4 कप वितळलेलं)
साखर 125 ग्राम (3/4 कप)
दूध/पाणी 125 ml (3/4 कप)
इलायची पावडर, मीठ
तळण्यासाठी तेल

Key words using this video
shankarpali recipe, shankarpali, shankarpali recipe in marathi, how to make shankarpali, god shankarpali, shankarpali sweet, shankarpali by khadyapremi, शंकरपाळी खाद्यप्रेमी, shankarpale, शंकरपाळी, शंकरपाळे, शंकरपाळी रेसिपी, खुसखुशीत शंकरपाळी, गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, खारे शंकरपाळे, शंकरपाळी रेसिपी मराठी, गोड शंकरपाळी रेसिपी मराठी, तिखट शंकरपाळी, shankarpali ki recipe, jeera shankarpali, shankarpali banane ki recipe, shankarpali recipe in kannada, easy shankarpali recipe, khari shankarpali, crispy shankarpali, shankarpali in hindi, shankarpali in telugu, sweet shankarpali recipe, shankarpale recipe, shankarpali recipe marathi, marathi shankarpale, 1 kg shankarpali, जीरा शंकरपाळी, गव्हाच्या पिठाची शंकरपाळी, नमकीन शंकरपाळी, लेयर्स शंकरपाळी, कणकेची शंकरपाळी, शंकरपाळी कशी बनवायची, कणकेचे शंकरपाळे, शंकरपाळी recipe in marathi, अर्धा किलो पिठाची शंकरपाळी, गव्हाच्या पीठाची शंकरपाळी, शंकरपाळे मैद्याचे, शंकरपाळे कसे बनवावे, गोड़ शंकरपाळी, खारे शंकरपाळी, शंकरपाळी मराठी



#शंकरपाळीरेसिपी #ShankarpaliRecipe #खाद्यप्रेमी #godShankarpali #shankarpali #शंकरपाळी #1kiloshankarpali #1/2kilomaidashankarpali #halfkgshankarpalirecipe #sweetshankarpali #maidyachishankarpalirecipe #khadyapremi #diwalifaral #diwalisweet #shankarpaliinmarathi #shankarpalimarathi #shankarpalirecipemarathi #शंकरपाळी #1किलोप्रमाणातशंकरपाळी #1/2किलोमैद्याचीखुसखुशीतशंकरपाळी #गोडशंकरपाळी #मैदयाचीशंकरपाळी #शंकरपाळीमराठी

Комментарии

Информация по комментариям в разработке