Menstrual Cycle : Periods दरम्यान वेदना का होतात? आणि त्या कधी गंभीर ठरू शकतात?

Описание к видео Menstrual Cycle : Periods दरम्यान वेदना का होतात? आणि त्या कधी गंभीर ठरू शकतात?

#BBCMarathi #MenstrualCycle #periods
मासिक पाळी सुरू असताना या वेदना कधी मध्यमस्वरुपाच्या तर कधी त्या तीव्र आणि अधिक वेदनादायी असतात.या दरम्यान काहींना मळमळ, अतिसार आणि डोकेदुखीचाही त्रास होतो.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке