Raag Sohni | Solo Harmonium | Rohit Marathe | Aashay Kulkarni | Taal-Sunand(9.5 beats), Drut Teental

Описание к видео Raag Sohni | Solo Harmonium | Rohit Marathe | Aashay Kulkarni | Taal-Sunand(9.5 beats), Drut Teental

रोहित मराठे (पुणे)

हार्मोनियमवादनाचे शिक्षण, प्रख्यात हार्मोनियमवादक व गुरू पं. प्रमोद मराठे यांच्याकडे ८ वर्षे घेतले आहे.

शास्त्रीय गायनाचे शिक्षण - विदुषी मंजिरी आलेगावकर यांच्याकडे गेली ८ वर्षे घेत आहे, पं. मिलिंद मालशे यांच्याकडे २ वर्षे घेतले आहे.

एमआयटी गुरुकुल, लोणीकाळभोर, पुणे येथे तालयोगी पं. सुरेश तळवलकर व पं. योगेश सम्सी यांच्या मार्गदर्शनाखाली "लेहरा संगतकार" म्हणून २ वर्षे काम केले आहे.

पं. रघुनंदन पणशीकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. भुवनेश कोमकली, पं. कैवल्यकुमार आदी अनेक मान्यवर कलाकारांसोबत देश-विदेशात हार्मोनियम साथ केली आहे.

Ministry of Culture ची Scholarship प्राप्त.

आकाशवाणी संगीत स्पर्धा २०१३ मध्ये स्वतंत्र हार्मोनियमवादनासाठी विशेष पुरस्कार प्राप्त.

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे, स्वतंत्र हार्मोनियमवादनासाठी "युवा पुरस्कार" प्राप्त.

#accompaniment #indianmusic #gmvpune #harmonium #gurupournima #hindustanimusic #gandharvamahavidyalayapune #gmv #classicalinstrumental #sohni

Комментарии

Информация по комментариям в разработке