Eknath Shinde ना Devendra Fadnavis का म्हणाले Ajit Pawar Oath बद्दल पूर्ण सांगू नका?

Описание к видео Eknath Shinde ना Devendra Fadnavis का म्हणाले Ajit Pawar Oath बद्दल पूर्ण सांगू नका?

#BBCMarathi
महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल गेले काही दिवस देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा विधानं केली. पण अजित पवार याबद्दल बोललेले नाहीत. एकनाथ शिंदेंनी जेव्हा याचा विधानसभेत उल्लेख केला तेव्हा फडणवीस त्यांना हसत हसत म्हणाले पूर्ण सांगू नका... नेमकं काय घडलं? पाहा.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке