Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी घरगुती औषध

  • Agrowone.com.Marathi
  • 2021-10-04
  • 6933
मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी घरगुती औषध
पांढरी माशी नियंत्रणपांढरी माशीwhite flywhite flying squirrelwhite flying insects on plantswhite fly remediesतुडतुडे नियंत्रणkapus mavapandhari mashi
  • ok logo

Скачать मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी घरगुती औषध бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी घरगुती औषध или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी घरगुती औषध бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी घरगुती औषध

मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी घरगुती औषध मावा : ही कीड १ ते २ मि.मि. लांब असून तिचा रंग पिवळा, हिरवा किंवा काळसर असतो. ही कीड आपले सोंडे सारखे तोंड झाडाच्या व पानाच्या ग्रंथीत खुपसून रस शोषण करते. ही कीड अंगातून मधासाखा चिकट पदार्थ बाहेर फेकते. त्यावर काळी बुरशी तयार होते. या किडीमुळे पाने आकसतात व बारीक होतात.
#तुडतुडे : ही कीड पाचरीच्या आकाराची ३ ते ४ मि.मि. लांब असून तिचा रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस बहुसंख्येने आढळतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कडा पिवळसर व नंतर ताबूस होता.जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने गळून पडतात व झाडांची वाढ खुटंते.

#फुलकिडे : ही कीड फिक्कट पिवळसर रंगाची असून अत्यंत बारीक असते. त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ असतात. सर्वसाधारणपणे ही कीड पानाच्या मागच्या बाजूने पापुद्रा खरवडून अन्नरस शोषण करते. त्यामुळे पाने निस्तेज होतात व तपकिरी दिसू लागतात.



#पांढरी_माशी : पांढरी माशी १ ते २ मि.मि. लांब, रंगाने पिवळसर, पांढरट असून पंख पांढरे किंवा करडया रंगाचे असतात. या किडीची पिल्ले, प्रौढ पानाच्या खालच्या भागात राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाने कोमजतात व मलूल होतात.

#पिठया_ढेकूण : या किडीची पिल्ले आणि प्रौढ लहान, चपटी व दिर्घ वर्तुळाकार असतात. शरीराभोवती मेणासरखा पांढ-या रेंशमी कापसासारखे आवरण असते. पिठया ढेकणाची पिल्ले व प्रौढ या दोन्ही अवस्था कापसाची पाने, कोवळी शेंडे, पात्या, फुले व बोंडे यातून रस शोषण करतात. त्यामुळे ते सुरुवातीला सुकतात व नंतर वाळून जातात. हे ढेकूण आपलया शरीरातून साखरेसारखा गोड द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा होऊन झाडाची वाढ खुंटते व त्यामुळे उत्पादनात घट होते. ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • potato farming new technology
    potato farming new technology
    3 месяца назад
  • hydroponic farming hydroponic farming at home for beginners #indoorfarming
    hydroponic farming hydroponic farming at home for beginners #indoorfarming
    3 месяца назад
  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]