मालवणी तरुणाची मुंबईत T-Shirts फॅक्टरी | Pratik Sports | T-shirt Manufacturers

Описание к видео मालवणी तरुणाची मुंबईत T-Shirts फॅक्टरी | Pratik Sports | T-shirt Manufacturers

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहेत ते सावंतवाडीतील श्री प्रतीक सावंत या उद्योजकांना ज्यांनी प्रतीक स्पोर्ट्स नामक टिशर्ट बनवण्याचा व्यवसाय नवी मुंबई घणसोली येथे सुरू केला आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
#malvanilife #tshirt #tshirtdesign #tshirtmanufacturer #design #tshirts #printing #tshirtprinting #rabale #ghansoli #sawantwadi

For more details
Pratik Sports
40 A, 1 st & second floor, sector 25, Talvali Rd, near sadguru hospital, Talvali, Ghansoli Gaon, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701

9623908660/8550908660


facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке