|गणपती साठी बाप्पासाठी मोद |

Описание к видео |गणपती साठी बाप्पासाठी मोद |

गणपती बाप्पासाठी मोदक |घरच्या साहित्यामध्ये तयार करा गणपती बाप्पासाठी मोदक

साहित्य
●अर्धा वाटी रवा
●एक वाटी खवा
●एक वाटी साखर
●थोडासा पिवळा रंग
● विलायची आणि दूध

नमस्कार मी अनुजा माझ्यासोबत आज तुम्ही बनवणार आहात रवा मोदक तर रवा मलाही मोदक बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे व खव्याचे प्रमाण हे रव्या पेक्षा जास्त घ्यायचा आहे एक वाटी साखर वापरायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला दुधामध्ये घोटून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये विलायची पूड आणि पिवळा कलर ॲड करून हे सर्व साहित्य एकजीव करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचे आपल्याला मोदक वळून घ्यायचे आहेत तर ही रेसिपी खूप छान बनते तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवा खा आणि कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय श्रीकृष्ण@anujashinde 7661
रवा मोदक# मलाई मोदक# रसमलाई मोदक #गणपती बाप्पासाठी मोदक #उकडीचे मोदक #रवा मावा मोदक# मोदक# रेसिपी #घरच्या घरी मोदक कसे बनवावे

Комментарии

Информация по комментариям в разработке