Swami Anubhav । स्वामी अनुभव Shri Madhavrao Damle

Описание к видео Swami Anubhav । स्वामी अनुभव Shri Madhavrao Damle

Swami anubhav ।स्वामी समर्थ अनुभव

Swami Samarth Maharaj anubhav of a person before starting a math.

स्वामी मठ स्थापन करण्य आधी आलेला अनुभव

अलका टॉकीज शेजारी रवी बिल्डिंग पहिला माळा ऑफिस आहे. बिल्डिंग पण त्यांचाच मालकीची.

Madhav Damle 090211 67425

जेष्ठ लोकांसाठी ते गुरुवार ते रविवार सहल काढताय.
त्यात पॅकेज नुसार नारायणपूर, बालाजी, महादेव मंदिर, डेम धरण, पेशवे वाडा, महाबळेश्वर, mapro घेऊन जातात.
या लोकांची राहण्याची सोय दामले वाड्यात आहे.
काही ग्रुप येतात, काही एकटे, काही नवरा बायको. तर काही एक महिना साठी. अलका टॉकीज पासून परत अलका टॉकीज पर्यंत प्रवासाची सोय.

जेवण हे ब्राह्मणी पद्धतीचे खास या लोकांना पचेल असेच.

Комментарии

Информация по комментариям в разработке