वेंगुर्ल्यातील स्वच्छ समुद्रकिनारा आणि कांदळवन सफारी 👌 |

Описание к видео वेंगुर्ल्यातील स्वच्छ समुद्रकिनारा आणि कांदळवन सफारी 👌 |

नमस्कार मित्रांनो.
खवणे समुद्रकिनारा हा वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
इथे असणारी कांदळवन सफारी सर्वात मस्त आहे. इथे असणारी कांदळवन सफारी ही एकदम छोटी आहे.
एका नदीचे संपूर्ण अंतरंग आपल्याला इथे बघता येतं. खारफुटीची झाडं ते दाट जंगल असं सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतं.
इथे जाणार असेल तर खवणे समुद्रकिनारा गाठून तुम्ही बोट घेऊन सफारी करू शकता.

Channel Link:-
   / marathikanya  

Also Watch My another video:-
   • कोकणातील निसर्गसमृद्ध शेतकऱ्याचे कृषी...  

Also like my facebook page:-
  / marathi-kany.  .

Instagram :-   / marathikanya  

See you next Video...till then
Ok...Tata...Byee

#marathikanya #beach #kokanbeach #marathitravelvlog

Комментарии

Информация по комментариям в разработке