For instant power - त्वरित शक्ती मिळवण्यासाठी

Описание к видео For instant power - त्वरित शक्ती मिळवण्यासाठी

In the series Mudra shastra, we have been learning about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). For the past few episodes we have been discussing the Mudras that are performed by using both hands. Today, let’s talk about the Shakti Mudra that reestablishes our innate strength.

Are you often unable to give your best despite being capable? How exactly does the force that energizes the body, mind and intellect work? Why is coordination necessary between the body and the mind? How are lack of immunity and insomnia connected with all these things? What is achieved by reining in excess body heat and fickleness by balancing the five elements? How is the Shakti Mudra useful to those who exercise and trek and to sportsmen? Dr. Amruta Chandorkar from Niraamay provides guidance on the Shakti Mudra that helps in overcoming the fatigue arising out of hectic activity.

Watch the video for details and share it with all those who experience physical and mental weakness.
-----
त्वरित शक्ती मिळवण्यासाठी

उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघतच आहोत. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा शिकत आहोत. आज बघूया आपल्या अंगभूत शक्तीला पुनर्प्रस्थापित करणारी शक्ती मुद्रा.

अनेकदा शक्य असूनही तुमचे प्रयत्न कमी पडतात का? शरीर, मन व बुद्धीला चालना देणारी शक्ती नेमकी कशी कार्य करते? मन व शरीरातील सुसूत्रता का आवश्यक आहे? रोगप्रतिकारशक्तीचा अभाव किंवा निद्रानाश यांचा या सर्व गोष्टींशी काय संबंध आहे? पंचतत्त्वांच्या संतुलनातून दाहकता व चंचलता कमी झाल्याने काय साध्य होते? व्यायाम किंवा गिर्यारोहण करणारे लोक व खेळाडूंना शक्ती मुद्रेचा कसा उपयोग होतो? खूप श्रम झाल्यावर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी उपयुक्त अशा या मुद्रेसंबंधी मार्गदर्शन करीत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.

अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा आणि शारीरिक किंवा मानसिक थकवा जाणविणाऱ्या सर्वांना पाठवा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#ShaktiMudra #Instantpower #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке