Vishwat Umatala Sur

Описание к видео Vishwat Umatala Sur

प्रत्येक व्यक्तीचा किंवा समूहाचा आपल्या आदर्शाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, विचार असतो. हीच संकल्पना मनात ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रति स्वतः भारतमाता, अंदमानातले त्यांचे सहकारी कैदी, सावरकरांची सहधर्मचारिणी आणि भारतात जन्म घेणारी भावी पिढी काय म्हणतील, ते या गाण्यात चार वेगवेगळ्या कडव्यांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
शब्द - श्रेयसी वझे मंत्रवादी
संगीत - प्रदीप वर्तक
संगीत संयोजन - आनंद सहस्त्रबुध्दे
गायक - मंदार आपटे, वैशाली माडे
'विश्वात उमटला सूर..
व्हायोलिन ग्रुप -
प्रकाश वर्मा आणि ग्रुप
सतार - उमाशंकर शुक्ल
तबला, ढोलक, ढोलकी, ताल वाद्य -
मयुरेश शेरलेकर

प्रोग्रामिंग - अनिकेत दामले

रेकॉर्डिंग डबिंग मिक्सिंग मास्टरिंग -
सौरभ काजरेकर
(बस इन स्टुडिओ)

व्हिडिओ -
सागर पटवर्धन
अर्चना गोरे
मंदार आपटे

संकलन -
सागर पटवर्धन

Комментарии

Информация по комментариям в разработке