सर्वात मोठी बातमी! Jarange Patil यांच्या आंदोलन स्थळाची, अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घराची रेकी

Описание к видео सर्वात मोठी बातमी! Jarange Patil यांच्या आंदोलन स्थळाची, अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घराची रेकी

#manojjarangepatil #marathareservation #antarwalisarati #sarpanch #zee24taas

सर्वात मोठी बातमी! Jarange Patil यांच्या आंदोलन स्थळाची, अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घराची रेकी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात केलेल्या आमरण उपोषण आंदोलन स्थळाची आणि जरांगे अधून मधून राहत असलेल्या अंतरवाली सराटी या गावच्या सरपंचाच्या घराची अज्ञात ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.काल रात्री हा प्रकार समोर आला आहे

((अंतरवालीच्या सरपंच सरपंच कौशल्याबाई तारख यांच्या घर परिसरात आणि गावात मध्यरात्री ड्रोन फिरल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवालीतील याच सरपंचांच्या घरी अधून मधून मुक्कामाला असतात.याच घराभोवती तसेच परीसरात अज्ञात ड्रोनने रात्रीच्या सुमारास घिरट्या घातल्याने एकच खळबळ उडाली आहे.))



Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке