वखर, आउत, भांडण्याची सोपी पद्धत. कोळपणी साठी महत्वाचे. vakhar, aaut kse bhandatat.

Описание к видео वखर, आउत, भांडण्याची सोपी पद्धत. कोळपणी साठी महत्वाचे. vakhar, aaut kse bhandatat.

*मित्रांनो कोळपणी करणे हे प्रत्येक पिकाला खूप महत्वाचे असते. कारण कोळपणी करण्या मुळे खूप काही फायदे होत असतात म्हणून कोळपणी हे प्रत्येक पिकासाठी खूप महत्त्वाची आहे.
*तर मित्रांनो पाहिले म्हणजे कोळपणी म्हणजे काय हे तुम्हाला सांगू इच्छितो की
पिकातील आतील मशागतीसाठी तसेच पिकाला भर देण्यासाठी वापरण्यात येणारे अवजाराला कोळपणे असे म्हणतात.
*फायदे -पिकाला चांगली भर.
तन निघणे.
*जमीन मुलायम होणे.
*पाणी चांगल्या रित्या जमिनीत मुरने.

Комментарии

Информация по комментариям в разработке