जिल्ह्याचं राजकारण | भाग १८ | Solapur Gramin जिल्ह्याचं राजकारण | जिल्ह्यात कोणते फॅक्टर चालणार ?

Описание к видео जिल्ह्याचं राजकारण | भाग १८ | Solapur Gramin जिल्ह्याचं राजकारण | जिल्ह्यात कोणते फॅक्टर चालणार ?

#BolBhidu #SolapurPolitics #जिल्ह्याचंराजकारण

Timestamps

00:00 - ट्रेलर
02:30 - मुलाखतीची सुरुवात
03:50 - सोलापूर आणि मोहिते पाटील यांचं राजकारण
07:22 - मोहिते पाटलांनी घातलेलं गावजेवण आणि झालेली टीका
07:25 - मोहिते पाटील यांची सोलापूर ग्रामीण मधील ताकद
12:28 - मोहिते पाटील-शरद पवार-सुशीलकुमार शिंदे हे त्रिकूट कसं आहे ?
15:55 - सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी पराभूत झाल्या त्या निवडणुकीबद्दल
17:35 - मोहिते पाटील आणि शिंदे यांच्या पुढच्या पिढीचं राजकीय भविष्य
20:55 - १-१ वेळा निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये
26:50 - परिचारक आणि पंढरपुरचं राजकारण
29:30 - शरद पवार आणि सोलापूरचं नातं कसं ?
30:39 - शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे या जोडीबद्दल
32:35 - फळबागा, ठिबक सिंचन, सोलापूर आणि शरद पवार
39:49 - ‘माढा, शरद पवारांना पाडा’ हे राजकारण का झालं ?
42:35 - भाजप आणि फडणवीस यांनी सोलापूरच्या राजकारणात प्रवेश कसा केला ?
46:20 - बार्शी,माढा,करमाळा इथल्या राजकारणा बद्दल
56:10 - येणाऱ्या काळात सोलापूर मध्ये विकासाचं राजकरण होईल की जातीय ध्रुवीकरण ?
01:00:50 - मुलाखतीचा शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке