Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Why take NOC to Buy Property I मिळकत खरेदी करण्याकरीता का घ्यावे नाहरकत प्रमाणपत्र.

  • Valuable Education
  • 2020-11-22
  • 1327
Why take NOC to Buy Property I मिळकत खरेदी करण्याकरीता का घ्यावे नाहरकत प्रमाणपत्र.
V EducationDhanraj KharatmalWhy take NOC to Buy PropertyFlatHousing SocietyKatha Kaydyachi Tumchya FaydyachiHousing Society NOCNo Objection CertificatePrecaution to take buy PropertyPlotHouseRoomDevelopmentHousingमिळकत खरेदीनाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकताआवश्यकता असते का नाहरकत प्रमाणपत्राचीमिळकतफ्लॅटखरेदीकथा कायद्याची तुमच्या फायद्याचीनाहरकत प्रमाणपत्रएनओसीओसीसीसीशेअर सर्टीफीकेटबॅंक दाखलाबॅंक लोन
  • ok logo

Скачать Why take NOC to Buy Property I मिळकत खरेदी करण्याकरीता का घ्यावे नाहरकत प्रमाणपत्र. бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Why take NOC to Buy Property I मिळकत खरेदी करण्याकरीता का घ्यावे नाहरकत प्रमाणपत्र. или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Why take NOC to Buy Property I मिळकत खरेदी करण्याकरीता का घ्यावे नाहरकत प्रमाणपत्र. бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Why take NOC to Buy Property I मिळकत खरेदी करण्याकरीता का घ्यावे नाहरकत प्रमाणपत्र.

Mission for Law Education.

१. आजपासून मी तुमच्यासाठी एक नविन व्हिडिओ मालिका घेवून येतोयं. त्या मालिकेच नाव आहे कथा कायद्याची, तुमच्या फायद्याची. यात असलीत तुमच्या-आमच्या कायदेशिर गोष्टी. तर मित्रांनो आजची गोष्ट आहे चंदेलरावांची.....
२. .....हे आहेत चंदेलराव यांनी एका सोसायटीत रिसेलचा फ्लॅट विकत घेण्याचं नक्की केलयं. कॉर्नर फ्लॅट असल्यानं त्यांना तो फ्लॅट आवडलायं. नाही म्हणायला बाजारभावापेक्षा दोनएक लाखांनी स्वस्तही मिळतोय. फक्त एकच अडचण आहे. सोसायटीचा नाहरकत दाखला मिळू शकत नाहीय. चंदेलरावांना गृहकर्ज काढायचं नसल्यानं त्यांना सोसायटीच्या एनओसीची गरज सुध्दा नाही. फ्लॅट विकणारा सांगतोयं सोसायटीच्या सेक्रेटरीच आणि त्याचं पटत नसल्यानं सोसायटीचा नाहरकत दाखला मिळू शकणार नाहीये. फ्लॅट विक्रेत्याने त्यांना हे ही सांगितलयं की सोसायटीच्या ना हरकत दाखल्याची फ्लॅट विक्रीकरीता मुळीच आवश्यकता नाहीयं.

मित्रांनो तुम्हाला आता मी चंदेलरावांची या पुढची गोष्ट सांगतो. चंदेलरावांनी विक्रेत्यावर विश्वास ठेवून तो फ्लॅट घेण्याच नक्की केलयं. रितरस स्टॅम्पड्युटी भरुन रजिस्ट्रेशन करण्यास गेले असता तिथल्या अधिका-यांनी त्यांना सोसायटीच्या ना हरकत दाखल्याबद्दल विचारलं नाही. त्यामुळे चंदेलरावांना हायसं वाटलं. दस्तऐवजाची नोंदणी करुन चंदेलरावांना मुळ दस्त सुध्दा ताब्यात मिळालायं. सर्व सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर त्यांनी फ्लॅटचा ताबाही घेतलायं. एके दिवशी त्यांनी प्लॅटमध्ये गृहप्रवेश करण्यासाठी सामान आणलं असता सोसायटीने त्यांना अडवल. तेव्हा चंदेलरावांनी त्यांच्याकडच खरेदीखत त्यांना दाखवलं. त्यावेळी सोसायटीने त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की विक्रेत्यानं गेल्या ५ वर्षापासून सोसायटीचं मेंटेनेन्सच भरलं नव्हतं. मिळकत करही थकवलेला होता. त्या सा-यांची बेरीज करता सोसायटीच व्याजासहित सुमारे पाच लाख देणं निघत होतं. ते पैसे भरल्याशिवाय चंदेलरावांना फ्लॅटमध्ये प्रवेश करता येणार नाही. असं सोसायटीच्या सेक्रेटरीनं त्यांना बजावलयं.
३. आता आली का पंचायत.चंदेलरावांनी लगेच विक्रेत्याशी संपर्क साधला. पण विक्रेता म्हणाला मी तुम्हाला फ्लॅटचा ताबा दिलायं. त्यामुळं तुमचा माझा संबंध संपला.
विक्रेत्यानं सोसायटीकडून नाहरकत दाखला न घेता व्यवहार केल्यामुळ ही गोष्टच चंदेलरावांच्या निदर्शनास आलेली नव्हती आणि चंदेलरावांची फसगत झाली. असे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडू शकतात. त्यामुळे कोणत्याही स्थावर मिळकतीचा व्यवहार करताना डोळसपणे केल्यास तसेच पुढील बाबींची खात्री केल्यास तुमच्या फसवणूकीची शक्यता राहात नाही.
४. ...
१. कोणताही रिसेलचा फ्लॅट घेण्याअगोदर संबंधित गृहनिर्माण सोसायटीकडून नाहरकत दाखल्याची मागणी करा.
२. तुम्ही घेत असलेल्या फ्लॅटवर कर्ज तर काढले नाही ना याची चौकशी संबंधित गृहनिर्माण सोसायटीत करा.
३. संबंधित गृहनिर्माण सोसायटीकडून नो ड्युज सर्टीफीकेट घेण्यास विसरु नका.
४. सदर मिळकतीचा शोध घेण्यासाठी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन तुम्ही स्वतः शोध घेवू शकता. त्यामुळे तुम्ही घेत असलेली मिळकत निर्वेध आहे की नाही हे तुम्हाला पाहता येईल.
८....
५. संबंधित गृहनिर्माण संस्थेकडून सदर इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र घ्यायला विसरु नका.
६. संबंधित विक्रेत्याकडून चेन ऑफ डॉक्युमेंट म्हणजेच यापुर्वीचे मुळ दस्तऐवज तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या.
७. लाखो-करोडोंची मिळकत विकत घेताना दस्तऐवज योग्य त्या व्यक्तीकडून म्हणजे मिळकत क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीकडून तयार करुन घ्या.
तर मित्रांनो अशाप्रकारे तुम्ही जर मिळकत विकत घेण्याअगोदर खबरदारी घेतलीत तर तुमची फसगत होण्याची तिळमात्र शक्यता रहात नाही.

तर मित्रांनो आजची ही कथा कायद्याची तुमच्या फायद्याची. कशी होती याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरु नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरु नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.

Dhanraj Kharatmal.,B.Com.,LLB.

V Education

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]