कोकणातील माझ्या शृंगारपूर गावातील गौरी गणपती विसर्जन सोहळा २०२४ | कोकणातील पारंपरिक गणपती विसर्जन |

Описание к видео कोकणातील माझ्या शृंगारपूर गावातील गौरी गणपती विसर्जन सोहळा २०२४ | कोकणातील पारंपरिक गणपती विसर्जन |

मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE करा, तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा आणि चॅनलला SUBSCRIBE करायला विसरू नका.

🙏 धन्यवाद 🙏

#गणपती #गणेशोत्सव #गणेश #विसर्जन #सोहळा #गणेशचतुर्थी #कोकण #कोकणसंस्कृती #मोरया #बाप्पा #kokan #nature #ganpati #ganeshchaturthi #bappa #morya #ganpativisarjan #ganpatibappamorya #visarjan #gauriganapati #gauri #festival #sangameshwar #shrungarpur #village #villagelife #villagevlog #villagelifestyle #maharashtra #mumbai #ratnagiri #kankavali #chiplun #morya



🙏नमस्कार मित्रांनो,

मी माझ्या चॅनेल मार्फत कोकणाची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख तुम्हाला तसेच संपूर्ण जगाला करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

कोकण हे निसर्गरम्य आहे. कोकण सारखं वैभव अजून जगात कुठेही नाही. कोकणात फिरायला आलेली माणसे आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.

कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत. पण सगळ्यांना दरवर्षी कोकणात येता येत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी माझ्या चॅनेल वर कोकणातले गावचे व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे कोकण  सर्वांपर्यंत पोहोचेल  हाच माझा उद्देश आहे.

मला खात्री आहे मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील. तुमचा सपोर्ट असाच कायम राहु दया. मी तुम्हाला कोकणातील व्हिडिओ दाखवत राहीन.🙏

Instagram :
  / sangameshwarcha_ashish  

Комментарии

Информация по комментариям в разработке