१५ दिवस उलटले तरी England एका Runout वरुन Deepti Sharma वर टीका करतंय ते या कारणांमुळे..। Bol Bhidu

Описание к видео १५ दिवस उलटले तरी England एका Runout वरुन Deepti Sharma वर टीका करतंय ते या कारणांमुळे..। Bol Bhidu

#BolBhidu #DeeptiSharma #Cricket

भारताची स्पिनर दीप्ती शर्मानं लॉर्ड्सवर केलेल्या रनआऊटवरुन मोठा गलका चालू आहे…सगळा विषय होऊन, १५ दिवस झाले तरी अजूनही इंग्लिश क्रिकेटर्स आणि इंग्लिश मीडिया भारतीय संघाची आणि दीप्ती शर्माची पाठ काय सोडलेली नाही. गांगुलीनं टीशर्ट काढला होता तेव्हाही हेच झालं होतं आणि आत्ताही हेच होतंय. इतरवेळी नियमांचं गुणगान गाणारं इंग्लंड आता टीकेचा सूर का पकडतंय ? याचं मैदानाबाहेरचं कारण इतिहासात कसं सापडतं ? तेच या व्हिडीओमधून पाहुयात.

Deepti Sharma's run-out is still a big issue. After all, even after 15 days, the English cricketers and the English media still haven't left the Indian team and Deepti Sharma. The same thing happened when Ganguly took off his t-shirt and the same thing is happening now. Why is England now taking the tone of criticism? How can the cause of this outside the field be found in history? Let's see that in this video.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке