52 एकर बागायती जमीन ऐका जाग्यावर फळबाग, ऊस विहिरी शेततळे सर्व काही

Описание к видео 52 एकर बागायती जमीन ऐका जाग्यावर फळबाग, ऊस विहिरी शेततळे सर्व काही

जमीन विकणे आहे गाव घनसावंगी ता. घनसावंगी जी जालना.
घनसावंगी शिवार नेताजी देशमुख गट नंबर 355 व 356
जी. जालना
घनसावंगी शहरापासून जवळपास दोन किमी अंतरावर. शेतात सध्या मोसंबी, सिताफळ एन एम के गोल्डन,ऊस, मोसंबी,तुर कापुस, पिके आहेत. शेततळे 34 बाय 34 मीटर चे आहे. चार विहीरी दोन पाइपलाइन 3 ईंची, सर्व क्षेत्र बागायती आहे.
#8459098767
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#deepakbunge
#aplisheteeapliprayogshala

Комментарии

Информация по комментариям в разработке