Special Report : ...म्हणून दारू न पिता मला टाईट झाल्याचा भास झाला | Antigua | Sunandan Lele

Описание к видео Special Report : ...म्हणून दारू न पिता मला टाईट झाल्याचा भास झाला | Antigua | Sunandan Lele

वेस्ट इंडिज मधली सगळी बेटं सुंदर आहेत. प्रत्येक बेट म्हणजे वेगळा देश आहे. ह्यातील अँटिगा देश नितातं सुंदर आहे. इथे व्हिवियन रिचर्ड्स, अँडी रॉबर्ट्स, कर्टली अँब्रोस आणि रिची रिचर्डसन ह्यांना इंग्लंडच्या राणीने सर उपाधी देऊन गौरवले आहे. इथे भेटलेला टॅक्सी ड्राइवर सर व्हिव बरोबर शाळेमध्ये खेळाला होता. इतकेच नाही तर त्याने १९८३ साली लॉर्ड्स वर भारतीय संघाला विश्वचषक जिंकताना बघितले होते. तो काय म्हणला ऐका. बार्बाडोसहून अँटिगाला जायचा प्रवास किती मजेदार होता आणि आमचे इथले राहण्याचे रिसॉर्ट किती सुंदर आहे बघा फक्त. आणि झालेला सत्संग पण बघा ... होय सर व्हिव रिचर्ड्स मग सर कर्टली अँब्रोस ह्यांना भेटायला मिळाले आणि नंतर सर अँडी रॉबर्ट्स बरोबर डिनर करायला मिळाले. खूप गप्पा खूप किस्से कहाण्या. म्हणून दारू न पिता मला टाईट झाल्याचा भास झाला. होय मी तरंगत आहे अँटिगा मध्ये.

🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.

🏏 For Brands & Collaborations: [email protected]

🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook:   / sunandan.lele.7  
Twitter:   / sunandanlele  
Instagram:   / lelesunandan  
LinkedIn:   / sunandan-lele  

🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)-   / sharadbodage  
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745

#SunandanLele #cricket

Комментарии

Информация по комментариям в разработке