मुलांना प्रेयसी का हवी असते ? | मराठी किडा

Описание к видео मुलांना प्रेयसी का हवी असते ? | मराठी किडा

नमस्कार मंडळी, मागच्या वेळी आपण मुलींना विचारलं कि नक्की का हवा असतो त्यांना प्रियकर ? बॉयफ्रेंड ची गरजच काय आहे ? तेव्हाच ठरवलं होतं कि असाच प्रश्न आपण मुलांना पण विचारू कि बाबा का हवी असते तुम्हाला प्रेयसी ? गर्लफ्रेंड कश्याला हवीये ...
तर बघा मुलांची धडाकेबाज उत्तरं...

आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा

नवीन मराठी किडा टी-शर्ट
http://bit.ly/kidatees
* नवीन टी-शर्ट - धडाकेबाज, नखरेबाज
https://www.instamojo.com/marathikida...
https://www.instamojo.com/marathikida...

कलाकार: सुरज खटावकर
चलचित्रण: आनंद वाडेकर
संपादन: निरंजन निगडीकर
संकल्पना: सुरज खटावकर, प्रशांत दांडेकर

#मुलं #प्रेयसी #मजा
-----------------------------------------------------------
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा
(शेअर)
   / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

Комментарии

Информация по комментариям в разработке