अतिक्रमण हटविण्याचे नेमके नियम काय? What are the rules for Removing Trespassing? Adv Asim Sarode

Описание к видео अतिक्रमण हटविण्याचे नेमके नियम काय? What are the rules for Removing Trespassing? Adv Asim Sarode

पुण्यात सध्या चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे आंबील ओढ्यात झालेल्या अतिक्रमण कारवाईचा. या कारवाईनं अनेक प्रश्न निरुत्तरीतच ठेवले आहेत. जसं की, ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्या महापालिका प्रमुख महापौरांना ही कारवाई होणार असल्याची काहीच माहिती कशी नव्हती? रहिवासी अतिक्रमण हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आधी पुर्नवसन मग कारवाई अशी भूमिका घेण्याचं स्पष्ट केलंय, मग आता लोकांना रस्त्यावर आणल्यानंतर पुर्नवसन कधी करणार? कारवाईबाबत आधी नोटिसा दिल्या असल्याचं महापालिका अधिकारी सांगतात. मग पाडलेल्या १३६ घरांपैकी कुणालाच आधी सामान हलवण्याची बुध्दी कशी सुचली नाही? यावरुन असं म्हणावं का की, नोटिसा रहिवाशांच्या हाती पडल्याच नाहीत? की असं म्हणावं, हातावर पोट असलेल्या या रहिवाशांनी कारवाईची माहिती असताना स्वतःहून आपल्या वर्षानुवर्षांच्या संसाराचं नुकसान करुन घेतलं?
या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित एकाच प्रश्नाच्या उत्तरात दडलेली आहे.

#lokmat #Atikraman #Rules #Punenenews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

Комментарии

Информация по комментариям в разработке