श्रीगणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या आवडीचे तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक || उकडीचे मोदक

Описание к видео श्रीगणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या आवडीचे तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक || उकडीचे मोदक

@jyotiskitchen_2017‬​ #modak #ukadichemodakrecipe #ukadichemodak
नमस्कार,
Jyoti's Kitchen मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, श्रीगणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या आवडीचे तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक कसे बनवायचे ते....
सारण व मोदक बनवण्यासाठीचे साहित्य :
1.तांदळाचे पीठ - 2 वाट्या
2.Desiccated Coconut - 2 वाट्या
3.गुळ - 1 वाटी
4.वेलची Powder - 1 चमचा
5.बदाम काजू
6.तुप - अर्धी वाटी
7.खसखस पावडर - 1 चमचा
8.दुध -1 वाटी
9.पाणी - 1 वाटी
10.आवश्यकते प्रमाणे मीठ

Music Credit :
Music: Dear Autumn
Musician @iksonmusic

Your Queries..
उकडीचे मोदक
तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक
तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक कसे बनवायचे
How to make Ukadi Modak

My Contact : [email protected]
Also Follow Me On...
YouTube :    / @jyotiskitchen_2017  
Facebook :   / ijyotikitchen  
Twitter X : https://x.com/jyotiskitchen1
Instagram : https://www.instagram.com/jyotiskitch...

#modak
#ukadichemodakrecipe
#ukadichemodakrecipe

My Recipes Video:
1. गणेशोत्सव स्पेशल - 10 ते 15 दिवस टिकणारे बेसनाचे शुगर फ्री मोदक व लाडू-   • गणेशोत्सव स्पेशल - 10 ते 15 दिवस टिकण...  
2.रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी मेथी मटार मलाई -   • रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी मेथी मटार मला...  
3.रक्षाबंधन स्पेशल - झटपट 15 मिनिटात बनणारे खोबऱ्याचे लाडू-   • रक्षाबंधन स्पेशल - झटपट 15 मिनिटात बन...  
4.गव्हाच्या दलिया पासून बनवा खीर-   • गव्हाच्या दलिया पासून बनवा खीर || Whe...  
5.उपवासाची चटकदार दही पुरी-   • उपवासाची चटकदार दही पुरी || Upvasachi...  
6.कोणीही सहज बनवू शकेल अशी भेंडीची मसालेदार भाजी-   • श्रीगणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या आ...  
7.उपवासाची कचोरी बनवा सोप्या पद्धतीने-   • उपवासाची कचोरी बनवा सोप्या पद्धतीने |...  
8.झटपट बनवा मऊ जाळीदार Sponge - रवा ढोकळा-   • झटपट बनवा मऊ जाळीदार Sponge - रवा ढोक...  
9.आषाढ स्पेशल - गुळाचा पाक व गव्हाच्या पिठापासून गोड खुशखुशीत पुऱ्या-   • आषाढ स्पेशल - गुळाचा पाक व गव्हाच्या ...  

Комментарии

Информация по комментариям в разработке