Bhagat Singh Death Anniversary & Shaheed Divas : भगतसिंग यांच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास कसे होते?

Описание к видео Bhagat Singh Death Anniversary & Shaheed Divas : भगतसिंग यांच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास कसे होते?

#ShaheedDivas #Bhagatsingh #LifeOfBhgatsingh
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतीकारकांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 23 मार्च 1931 या दिवशी फाशी दिली गेली. ब्रिटीश सरकारने त्यांच्याविरुद्ध उठाव केल्याचा आरोप ठेऊन त्यांना शिक्षा केली. फाशी जाण्यापूर्वी आपल्या आयुष्यातले शेवटते 12 तास भगतसिंगांनी कसे काढले? फाशीनंतर काय प्रतिक्रिया उमटल्या?

संशोधन - रेहान फझल
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке