गव्हाची खुसखुशीत तिखट शंकरपाळी/तिखट शंकरपाळी/ spicy shankarpali by Suvarna

Описание к видео गव्हाची खुसखुशीत तिखट शंकरपाळी/तिखट शंकरपाळी/ spicy shankarpali by Suvarna

गव्हाची खुसखुशीत तिखट शंकरपाळी/तिखट शंकरपाळी/ spicy shankarpali by Suvarna
#viralshort
#ytshorts
#suvarnasrecipemarathi
#ytshort
#youtubeshorts
#shankarpali
#shankarpalirecipeinmarathi
#तिखट
#tikhatshankarpali

*********
2 वाटी गव्हाच पीठ
त्यात 4 चमचे रवा
4 चमचे सफेद तीळ
1 चमचा जिर
1 चमचा ओवा
2 चमचे कसुरी मेथी
चवीनुसार मीठ
लाल मालवणी मसाला
पाव चमचा हिंग
2 चमचे गरम तेलाचे मोहन
घालून मिक्स करा आणि पीठ मळून शंकरपाळी करून घ्या.

Комментарии

Информация по комментариям в разработке