नाताळ स्पेशल रेसिपी 'पेराद' व एक आगळावेगळा छंद | Christmas Special 'Perad' & A unique hobby

Описание к видео नाताळ स्पेशल रेसिपी 'पेराद' व एक आगळावेगळा छंद | Christmas Special 'Perad' & A unique hobby

नाताळ स्पेशल रेसिपी 'पेराद' व एक आगळावेगळा छंद | Christmas Special 'Perad' & A unique hobby

बऱ्याच दिवसांनी आज आम्ही तुमच्यासाठी नाताळ गीतांसोबत एक पारंपरिक खाद्यपदार्थ आणलेला आहे; ज्याचं नाव आहे, 'पेराद' म्हणजे पेरूचं चीझ. गोवेकर व ईस्ट इंडियन समाज नाताळनिमित्त हा चविष्ट पदार्थ बनवतात.

ह्या खाद्यपदार्थासोबतच आगळावेगळा छंद जोपासणाऱ्या श्री. बेंजामिन डि'ब्रिटो ह्यांची छोटेखानी मुलाखत आणि त्यांनी जमवलेल्या विविध ऐतिहासिक आणि अचंबित करणाऱ्या तांब्याच्या वस्तू आपण पाहणार आहोत.

आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

विशेष धन्यवाद,
स्वीट बाईट्स, सॅन्ड्रा डि'ब्रिटो
श्री. बेंजामिन डि'ब्रिटो
श्री. राहुल डि'सिल्वा आणि माडीकर, मर्सेस

छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो

सामग्री
१ किलो पूर्णतः पिकलेले पेरू
साखर
लिंबू
साजूक तूप

स्वीट बाईट्सला फेसबुकवर फॉलो करा.
  / sweetbitesathome  
Whatsapp: 90293 33272

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / sunil_d_mello  

आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
तिखाट सामट्यो
   • How to make तिखाट सामट्यो | East Indi...  

खपश्यो
   • How to make East Indian sweet dish Kh...  

सान्ने
   • How to make Sanne | सान्ने | East Ind...  

तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो
   • How to make East Indian Vade_वडे | Ku...  

पुहू
   • How to make कुपारी स्टाईल पुहू_खरवस |...  

दॉदाल
   • How to make Dodol | दॉदाल  

इतर सर्व रेसिपीज
   • East Indian_Kupari Recipes ईस्ट इंडिय...  

#kuparirecipes #perad #eastindianrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #goanrecipes #christmasrecipes #christmas #christmasspecial #traditionalrecipes #sunildmello

Комментарии

Информация по комментариям в разработке