Vasai Christmas Carnival | सर्वात भव्य नाताळ शोभायात्रा 2024

Описание к видео Vasai Christmas Carnival | सर्वात भव्य नाताळ शोभायात्रा 2024

वसईत नाताळनिमीत्ते विविध गोष्टींची रेलचेल नाताळच्या पंधरवड्यात दिसून येते. कॅरल सिंगिग, नाताळ गोठे, फराळ, रोषणाई, सांस्कृतीक कार्यक्रम, लग्नसराई आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Christmas Carnival होय. वसईमध्ये मागील दशकाहून अधिकचा काळ शंभर कुटुंबाचे एक गाव सुंदररित्या कर्निव्हलचे आयोजन करते. ज्याचे आकर्षण संपूर्ण वसईला आहे. वसईच्या प्रसिद्ध पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गरम्य अशा घोगाळे गावपरिवारातील लोक एकत्र येवून जल्लोषमय वातावरणात ही सुंदर ५ तासांची भव्य मिरवणूक काढतात. जी पाहायला ठिकठिकाणी असंख्य लोक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे असतात. नक्की हा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास इतरांना शेअर करा.

#christmascarnival #christmasinvasai #vasaicribs #christmadecor #traditionalday

Комментарии

Информация по комментариям в разработке