712 : जळगाव : 5 एकर मोसंबी बागेतून 25 लाखांचं उत्पन्न, विनोद परदेशी यांची यशोगाथा

Описание к видео 712 : जळगाव : 5 एकर मोसंबी बागेतून 25 लाखांचं उत्पन्न, विनोद परदेशी यांची यशोगाथा

नोटाबंदीच्या काळात मोजक्या शेतकऱयांच्याच चेहऱ्यावर हास्य, समाधान उरलं होतं, त्यातले एक शेतकरी आहेत चाळीसगाव तालुक्यातल्या हातले गावचे विनोद परदेशी... 3 वर्ष पाण्याची टंचाई असताना त्यांनी दर्जेदार मोसंबी उत्पादन मिळवलं, पाच एकर मोसंबी बागेतून पंचवीस लाखांचं उत्पन्न मिळविणं सोपं काम नव्हतं, कशी साधली त्यांनी ही किमया चला पाहुयात.

Комментарии

Информация по комментариям в разработке