Snail Farming करून Beauty Products चा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलेची गोष्ट | BBC News Marathi

Описание к видео Snail Farming करून Beauty Products चा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलेची गोष्ट | BBC News Marathi

#bbcmarathi #SnailFarming #Snail #pakistan
पाकिस्तानच्या मानसेरा शहरातील सिद्रा सज्जाद यांनी गोगलगायींची शेती सुरू केली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांची थट्टा तर केलीच पण त्यांच्या व्यवसायाकडेही गांभीर्यानं पाहिलं नाही. पण आज सिद्रा गोगलगायीच्या स्लाइमपासून सौंदर्य प्रसाधने बनवतात आणि त्यांची उत्पादनं देशात आणि जगभरात विकत घेतली जातात.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке