MHASWAD VLOG | SHRI SIDDHANATH MANDIR | HINDU TEMPLE IN MHASWAD, MAHARASHTRA

Описание к видео MHASWAD VLOG | SHRI SIDDHANATH MANDIR | HINDU TEMPLE IN MHASWAD, MAHARASHTRA

MHASWAD VLOG | SHRI SIDDHANATH MANDIR | HINDU TEMPLE IN MHASWAD , MAHARASHTRA

म्हसवड::


म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे.

म्हसवड मध्ये महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या, विविध राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी आहेत.
माण तालुक्यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड येथे श्री सिद्धनाथांचे इ. स. 10 व्या शतकातील हेमाडपंथी भव्य दगडी मंदिर आहे. मंदिरातील भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंड शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी हे स्थान मानले जाते. श्री सिद्धनाथ यांना भैरवनाथ, सिद्धेश्वर, काळभैरव, महाकाळ, शिदोबा आदी नावानेही संबोधले जाते.





शिखर शिंगणापूर::


शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे. येथे एक शंभू महादेवाचे मंदिर आहे.
इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात.




special thanks: shubham more

Instagram account: https://instagram.com/the_shubham_mor...

Ani maaja Instagram account
:https://instagram.com/the__premdalvi?...








#templesofindia #mhaswad #premdalvi #incredibleindia #beautiful #ancient #wanderlust #picoftheday #mandir #instatravel #follow #photo #templephotography #travelblogger #peace #meditation #harharmahadev #spiritual #kerala #religion #mahakal #explore #trip #kyoto #maharashtra #travelling #spirituality #jainism #om #bali #templearchitecture #indian

Комментарии

Информация по комментариям в разработке