मयुरीच्या काकांकडून निघालो गावी निवळीला - दापोली ते संगमेश्वर लालपरीचा प्रवास | MSRTC Travel, Konkan

Описание к видео मयुरीच्या काकांकडून निघालो गावी निवळीला - दापोली ते संगमेश्वर लालपरीचा प्रवास | MSRTC Travel, Konkan

या वर्षी गणपतीला मी दापोली मध्ये आलो होतो, सासरवाडीमध्ये. दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाले मग मयुरीच्या काकांकडे घेऊ होतो, आसूद मध्ये. गौरी आगमन आणि गौरी पूजन झाले आणि मी निघालो आमच्या गावी. गौरी गणपती विसर्जनाला. आई वाट बघत होती दोन तीन दिवस. दापोलीमधून निघालो ८.३० वाजता आपल्या लालपरीने. मुंबई गोवा रोड खूप खराब आहे त्यामुळे संगमेश्वर मध्ये पोचता पोचता १२.१५ वाजले. तेथे माझा भाऊ प्रमोद (पम्या) आला होता bike घेऊन मग अर्द्या तासामध्ये आम्ही घरी पोचलो. आईला आमच्या जुन्या घरातच भेटली.

#DapolitoSangameshwar #MSRTCtraveling #Lalpari #MumbaiGoaHighway

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
YouTube :    / kokankaravinash  
Telegram : https://t.me/KokankarAvinash

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке