Gavakadach Prem | Episode 12 | गावाकडचं प्रेम । भाग १२

Описание к видео Gavakadach Prem | Episode 12 | गावाकडचं प्रेम । भाग १२

#gavakadachpremepisode12 #gavakadchprem

नमस्कार मित्रानो आज १२ वा भाग प्रदर्शित करताना आनंद तर होतच आहे. पण त्याच बरोबर खंत पण वाटते कारण आज गावाकडचं प्रेम या वेब सिरीज चा पहिल्या पर्वाचा हा शेवटचा भाग आहे. पुढील काही दिवस भाग प्रदर्शित होणार नाही पण लवकरच मोठ्या उत्साहाने आम्ही पर्व दुसरा घेऊन येऊ अपेक्षा आहे. नेहमी तुमचा असाच सपोर्ट आणि प्रेम मिळत राहील धन्यवाद!


मराठी बॅनर डाऊनलोड Full HD Banner https://play.google.com/store/apps/de...

दिग्दर्शक :- देवराज गिरी

निर्माता :- सजन गोरे, गजानन बकाल

लेखक:- रवी पाटील

डी.ओ.पी :- राम लांडगे, बन्सी जाधव

संगीत:- स्वप्नील-अक्षय

सह दिग्दर्शक :- सचिन थोरात

पोस्टर डिझाइन :- असिफ पठाण

#srproduction

Комментарии

Информация по комментариям в разработке