New Labour Law मधल्या बदलांमुळे पगार कमी आणि कामाचे तास वाढणार ? फायदे- तोटे काय | Bol Bhidu

Описание к видео New Labour Law मधल्या बदलांमुळे पगार कमी आणि कामाचे तास वाढणार ? फायदे- तोटे काय | Bol Bhidu

#BolBhidu #NewLabourLaw #Jobs

केंद्र सरकारने १ जुलैपासून नविन कामगार कायदे लागू झाले आहेत.ज्यामुळे सर्व क्षेत्रांत आणि उद्योगात येत्या काळात मोठे बदल होणार . नविन कामगार कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांपासून भविष्य निर्वाह निधी ते पगारापर्यंत मोठे बदल होतायत.या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात की कामगार कायदे नेमके काय आहेत ? १ जुलैपासून त्यात कोणते बदल होणारेत


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке