!! साक्षात महाराजांनी मंदिरात दिले दर्शन आणि देणगी !! अनुभवाचे बोल: जितेंद्र करमरकर, नागपूर

Описание к видео !! साक्षात महाराजांनी मंदिरात दिले दर्शन आणि देणगी !! अनुभवाचे बोल: जितेंद्र करमरकर, नागपूर

दिनांक २०/१०/२०१७ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ दिनी श्री गजानन महाराजांनी सहकारनगर, नागपूर येथील गजानन महाराज मंदिरात ११०००/- रुपये देणगी मंदिरातील पुजारी श्री. जितेंद्र करमरकर यांना दिली. हा विलक्षण रोमांचकारी अनुभव ऐका श्री. जितेंद्र करमरकर, नागपूर यांच्याच मुखातून.

Комментарии

Информация по комментариям в разработке