आशेरीगड !! पालघर मधील सुप्रसिद्ध किल्ला !! आशेरी गडाचा इतिहास!!Aasheri Fort Trek!!FortinMaharashtra

Описание к видео आशेरीगड !! पालघर मधील सुप्रसिद्ध किल्ला !! आशेरी गडाचा इतिहास!!Aasheri Fort Trek!!FortinMaharashtra

Hello........ Friends
कशे आहात सर्व..... मजेत ना....
तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या Girane Sister या Channel वर तर मित्रांनो माझ गाव आहे मांडे आणि आमचा जिल्हा आहे पालघर तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आशेरी गडकिल्ला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो आपला पालघर जिल्हा आजही गडकोटानी समृद्ध असलेला जिल्हा आहे पालघर जिल्ह्यातील डोगररागेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या माध्यमातून मध्यम समजला जातो. पालघर जिल्ह्यातील येणाऱ्या किल्ल्यापैकी आशेरीगड किल्याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो. किल्ल्याला अशिरगड असेही संबोधले जाते. अशेरीगड हा शिलाहरवंशीय भोजराजने बाधला असा उल्लेख आहे.या गडाचे आयुर्मान साधारणत ८०० वर्ष आहे असे अनुमान निघते पुढे १४व्या शतकात राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला आणि या गडाचे उत्तम बंदोबस्त करून आपले लष्करी ठाने बसविले. आणि पुन्हा १८१८ नंतर अशेरी गड हा इग्रजाच्या हातात गेला.... गडावरती ऐतिासिक बघण्यासाठी खुप काही आहे.... तर हा व्हिडिओ uploaded झालेला आहे तर जाऊन नक्की बघा
आणि video कसा वाटला ते... आम्हाला comments करून नक्की सांगा.....
आणि हा.... व्हिडिओ आवडली असेल तर Like आणि शेअर करायला विसरू नका.....
आणि अजूनही आमचं channel subscribe Kel नसेल तर पटकन जाऊन channel subscribe करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका बर का मंडळी.......... 🙏
आपल्या सर्व subscribe आणि Viewers चे मनापासून धन्यवाद

.....................................................................

Instragram ID
1) @miss_cutiepie_piuuu
2) @smilyqeen_dipuuu

........................................................................
⏩१) पारंपरिक भात झोडणी link.
   • पालघर (कोकण) मधली पारंपरिक भात झोडनी ...  

⏩२) mirasaol resort at daman link.
   • Mirasoal Resort at Daman ! Fun with c...  

⏩३) माघी गणेशोत्सव आणि आमच्या गावची जत्रा link.
   • माघी गणेश जयंती 2022 ! आणि कोकण पालघर...  

⏩४) histroy of moti daman fort link.
   • History of Moti Daman Fort! Jampore b...  

⏩५) मामाच्या शेतामधील धमाल link.
   • मामाच्या शेतमधली धमाल ! चला मामाच्या ...  

⏩६) dahanu festivl 2k link
   • Dahanu festival 2022 ! डहाणू महोत्सव ...  

⏩७) आमच्या गावातील होळी आणि रगपंचमी link
   • होळी रे होळी पुरणाची पोळी ! वाण्याचा ...  

⏩८) कोकणातील स्पेशल कच्या काजूच्याबियांची भाजी link
   • कोकणातील स्पेशल ओल्या काजूची भाजी आणि...  

⏩९) महालक्ष्मी जत्रा डहाणू 2022
   • महालक्ष्मी जत्रा डहाणू 2022 !! महालक्...  

⏩१०) शाळा पूर्व तयारी मेळावा -१ link
   • शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा !! जिल्...  

⏩११) आमच्या गावची जत्रा 2022 link
   • आमच्या गावची जत्रा(मांडे) सफाले!! श्र...  

⏩१२) आमच्या वहिनी ची ओटभरणी baby shower link
   • आमच्या वहिनीची ओटभरणी !! डोहाळे जेवण ...  

⏩13) गावाकडील लग्न सोहळा !! कविताची हळद !! आणि आमचा धमाल डान्स !! Link
   • गावाकडील लग्न सोहळा !! कविताची हळदी !...  

⏩ 14)उत्तर कोकणातील पहिला पाऊस !! पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी !! Link
   • उत्तर कोकणातील पहिला पाऊस !! पालघर जि...  

#aasherigad #fort #palghar #maharashtra #india

Комментарии

Информация по комментариям в разработке