व्हावे कृतीवंत अनुयायी

Описание к видео व्हावे कृतीवंत अनुयायी

व्हावे कृतीवंत अनुयायी
ऐसे कृतीवंत अनुयायी||धृ||
दु:खा मागून दु:खे गिळली
नैराश्याच्या पटलाखाली
विरोधकांची बुद्धी थकविली
तयाचेच उतराई||१||
काळजात खूपसल्या कट्यारी
बंधन जाचक जणू काटेरी
ललाटरेखा तशाच लहरी
कधी न तरिही जाई||२||
नखशिखांत जीवन शक्तीने
पाणीदार रोकड्या कृतीने
सोज्वलतेच्या सतसाईने
ध्येय ध्वजा ही रोई||३||
जन्मांतरीची तीव्र वासना
सामर्थ्याचा लोभ पुराणा
अंतराळ क्रांतीचे जयांनी
मुळी नसे लवलाही ||४||

Комментарии

Информация по комментариям в разработке