Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Devendra Fadnavis यांच्या 'फडतूस, काडतूस' वादानंतर ठाकरे वि शिंदे

Описание к видео Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Devendra Fadnavis यांच्या 'फडतूस, काडतूस' वादानंतर ठाकरे वि शिंदे

#BBCMarathi #eknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis

रोशनी शिंदे या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्तीवर हल्ल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष तीव्र झाला आहे.

रोशनी शिंदे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्यानंतर तसंच पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट घेतल्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'फडतूस' म्हणत जोरदार टीका केली.

त्यांना आता मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पाहा ते काय म्हणाले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке