Gaav Jagvit Ali Vasudevachi Swari | MohiniBhuse | Srushtibadrike| Vasudev |Reel

Описание к видео Gaav Jagvit Ali Vasudevachi Swari | MohiniBhuse | Srushtibadrike| Vasudev |Reel

"वासुदेव" हा एक आपल्या लोक संस्कृतीचा भाग आहे. ज्याद्वारे समाज प्रबोधनासोबत आपल्या गीतातून तो तत्वज्ञान सांगतो.भक्तिमय पहाटेच्या वातावरणात ही लोककला बघण्यास मिळते.आपण चांगले काम करत रहावे व आयुष्यात मिळणाऱ्या अनुभवांची शिदोरी ईश्र्वरावर सोपवावी ही आपल्या वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. आम्ही या वासुदेव लोककलेवर आधारित छोटासा प्रयत्न आपल्या सेवेत सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत🌼♥️🍀


श्री स्वामी समर्थ 🙇🏻‍♀️🙏🏻♥️


#Folkart #mohinibhuse #srushtibadrike #music #lokkala #vasudev #gaavjagvitaali #sambal #sambalvadan #singing #reel #performance #संबळ #devi #sambalachimohini #art #artist #famous #viral #pleasant #musical #marathi #marathisong #folk #duet #vadan

Комментарии

Информация по комментариям в разработке