६० हजार रोप ६० टन माल,अवघ्या ७० दिवसात ७ लाख उत्पन्न,कोबी लागवड व माहिती | cabbage|visionvarta|कोबी

Описание к видео ६० हजार रोप ६० टन माल,अवघ्या ७० दिवसात ७ लाख उत्पन्न,कोबी लागवड व माहिती | cabbage|visionvarta|कोबी

#व्हिजन_वार्ता #सोलापूर #आधुनिक_शेती #शेतकरी_यशोगाथा #vision_varta #सोलापूर_न्यूज #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #आधुनिक_शेतकरी #कोबी #कोबी_लागवड_माहिती #cabbage_vegetable #कोबी_कीड_व्यवस्थापन #सिमला_मिरची #तरुण_शेतकरी_यशोगाथा #पंढरपूर#विठ्ठल_मंदिर

पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील तरुण शेतकरी हनुमंत माळी यांनी कोबी लागवड करून भन्नाट उत्पन्न मिळवले आहे. 2 एकरात 60 हजार रोपांमध्ये मध्ये 60 टन माल घेतला व त्यांना अवघ्या 70 दिवसात 7 ते 8 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे त्यामुळे नक्की पहा ही यशोगाथा.

आपल्या आजूबाजूला कुठे असेल अशी हटके शेती तर नक्कीच आम्हाला 9763742874 या नंबर वर कळवा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी
facebook -  / visionvarta  

instagram-  / visionvarta   /

twitter-https://twitter.com/visionvarta?t=0wD

Комментарии

Информация по комментариям в разработке